सेंट्रल बँकेत निघाली या पदांसाठी मोठी भरती, येथे जाणून घ्या भरतीची अर्ज प्रक्रिया

1 Min Read

Central Bank Recruitment 2024

नमस्कार मित्रांनो तुम्ही सुद्धा सरकारी नोकरीच्या शोधात आहात तर तुम्ही योग्य वेबसाईटवर आला आहात तुम्हाला आपल्या वेबसाईटवर सरकारी नोकरी बाबतचे विविध लेटेस्ट अपडेट्स पाहायला मिळतील व त्यासोबत लागणारी असणारे शिक्षण मर्यादा व त्यासोबत मिळणारे वेतन याबद्दलची पूर्ण डिटेल मध्ये माहिती तुम्हाला सांगितली जाते

 

सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत भरती निघालेली आहे तर ही भरती कोणत्या पदासाठी असणारे जाणून घेण्यासाठी संपूर्ण लेख नक्की बघा.

- Advertisement -

 

Central Bank Recruitment 2024

सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर तुम्ही योग्य वेबसाईटवर आला आहात आपल्या वेबसाईटवर तुम्हाला विविध प्रकारच्या सरकारी नोकरीचे अपडेट्स मिळत राहतील सरकारी नोकरीचा अर्ज कशा पद्धतीने ऑनलाईन करावा व त्यासोबत अर्जासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता वयोमर्यादा व त्यासोबत लागणारे वेतन याबद्दलची पूर्ण माहिती तुम्हाला तंतोतंत पद्धतीने दिली जाते.इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. या भरतीसाठी अर्जप्रक्रिया काल १५ मे २०२४ पासून सुरु झाली असून अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ मे २०२४ आहे. या भरतीसाठी अर्ज कुठे करायचा जाणून घेण्यासाठी खालील दिलेल्या लिंकला क्लिक करा.

https://www.centralbankofindia.co.in/en

 

- Advertisement -

https://www.centralbankofindia.co.in/sites/default/files/Empanelment-of-Retired-Officers-of-Central-Bank-of-India-for-engagement-as-an-advisor-in-Regional-Offices-Zonal-Offices-and-various-department-in-Centra.pdf

Share This Article