महाराष्ट्र

अजेंयसंस्था आयोजीत 24,25,26 जानेवारी 2021 दरम्यान हसू या विनोदावर आधारित 3 दिवसीय संमेलन

Share Now

नमस्कार,
अजेंयसंस्था 24,25,26 जानेवारी 2021 रोजी या हसू या विनोदावर आधारित 3 दिवसीय संमेलन करत आहे.
3 दिवसात विविध मान्यवर आपल्या भेटीला येणार आहे.

कार्यक्रमाची संकल्पना डॉ. क्षितिज कुलकर्णी यांची असून निर्मिती गौरव संभुस यांची आहे तर निमंत्रक रामदास खरे आहेत.संमेलनाचे उदघाटक आहेत *श्री. शशिकांत चौधरी तसेच सदर कार्यक्रमात श्री. अशोक नायगावकर, श्री. राजीव तांबे, श्री. प्रशांत कुलकर्णी, श्री. गीतेश शिंदे,श्री.श्रीकांत बोजेवार, श्री. करणं सोनवणे,श्री. दादा साहेब मालप, श्री. नीतीन कुलकर्णी, श्री. विजयराज बोधनकर, श्री.जयंत सावरकर,श्री. सुधीर सुखटणकर,तसेच अनेक मान्यवर सहभागी आहेत. तीन दिवसात 9 सत्रा मध्ये कार्यक्रम पार पडेल.

या कार्यक्रमाला आपल्याला प्रेक्षक म्हणून सहभागी व्हायचे असल्यास तसेच अधिक माहिती मिळण्याची आम्हला खालील नंबर वर संपर्क करा.
कार्तिक हजारे – 90822 69538
अवधुत यरगोळे -89288 64171
अस्मिता चौधरी-982011 9861
नलिनी पुजारी -91676 96848
तसेच हा कार्यक्रम स्वेच्छा मूल्यावर होणार आहे.प्रेक्षकांनी व नी आपले स्वेच्छा मूल्य जमा करण्यासाठी (कमीत कमी 50₹) संपर्क करावा.
या व्यतिरिक्त आपण देणगी सुद्धा संस्थेला देऊ शकता.

Page लिंक..
http://Fb.me/zapurza2021
अजेयसंस्थे चे सदस्यत्व किंवा स्वेच्छा मूल्य अथवा देणगी दयायची असल्यास खाली दिलेल्या लिंक वर जाऊन फॉर्म भरू शकता तसेच त्यात खाते क्रमांक दिलेला आहे
https://forms.gle/zhegGpejGLGeG4wf9


Share Now
error: Content is protected !!