मराठवाडा

खामसवाडी येथील ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने स्वराज्य गुढी उभारून अभिवादन

Share Now

🔴हनुमंत पाटुळे
खामसवाडी दि.६(प्रतिनीधी)
कळंब तालुक्यातील खामसवाडी येथील ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने ६जुन रोजी छ.शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक झाला असल्याने शिवस्वराज्य दिनानिमित्त येथील ग्रामपंचायत कार्यालयासमोर स्वराज्य गुढी उभारून अभिवादन करण्यात आले.या वेळी गावचे उपसरपंच श्री प्रभाकर शेळके यांच्या हस्ते छ.शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार व पुजन करून अभिवादन करण्यात आले.या वेळी ग्रामपंचायत सदस्य श्री.शंकर तांदळे,सचीन शेळके, लिपिक अमोल कोळी, ग्रामसेवक डी.एस.पटणे,यांच्या सह ईतर कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

from माझी बातमी https://ift.tt/3vZcImm
via IFTTT


Share Now
error: Content is protected !!