मराठवाडा

ओ बी सी राजकीय आरक्षण बचाव समितीच्या जिल्हाध्यक्षपदी लक्ष्मण माने यांची निवड

Share Now

उस्मानाबाद – ओ बी सी राजकीय आरक्षण बचाव समितीची बैठक दि .9 जून रोजी शासकीय विश्रांम गृह येथे ओबीसी समाजातील जाती निहाय पदाधिकारी यांची बैठक संपन्न झाली या बैठकीत सर्वानुमते जिल्हाध्यक्षपदी लक्ष्मण माने यांची निवड करण्यात आली.
जिल्हा कार्यकारिणीची निवड यावेळी करण्यात आली यामध्ये अध्यक्ष / लक्ष्मण माने,उपाध्यक्ष- अक्षय ढोबळे,सचिव – रवी कोरे,कार्यध्यक्ष- महादेव माळी,
सहसचिव-शिवानंद कथले, संघटक-सतिश कदम,कोषाध्यक्ष-इंद्रजित देवकते,सहसंघटक- सतीश लोंढे,प्रवक्ता- रविद्र राऊत,प्रसिद्धी प्रमुख- संतोष हंबीरे, अजित माळी,सोशल मिडीया प्रमुख- मुकेश नायगावकर,प्रमुख सलागार- अॅड खंडेराव चौरे, पिराजी मंजुळे,राजाभाऊ घोडके, पांडुरंग लाटे, भारत डोलारे , दाजीअप्पा पवार,नियोजन समिती- वैभव हंचाटे, पंडीत मंजुळे , अजय यादव, संजोग पवार, विजय राठोड , जयराम चव्हाण, नरसिंग मेटकरी, अमर माळी, सचिन चौधरी, सदस्यपदी – मुन्ना सुरवसे, व्यकट पवार, अमोल भिसे , नामदेव वाघमारे, बंटी बेगमपुरे, प्रमोद बचाटे यांचा समावेश आहे. निवडी बध्दल या सर्व पदाधिकारी यांचे सर्वस्तरावर अभिनंदन होत आहे.

from माझी बातमी https://ift.tt/3pFntI4
via IFTTT


Share Now
error: Content is protected !!