Share Now
तुळजापूर :- प्रतिनिधी
येथील संभाजी शिवराम रेणके वय 94 वर्ष यांचे वृद्धापकाळाने निधन झाले तुळजापूर मधील जुन्या काळातील सुप्रसिद्ध टेलर म्हणून त्यांची ओळख होती त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुले दोन मुली नातवंडे असा मोठा परिवार आहे येथील घाटशील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यविधी करण्यात आले फोटोग्राफर दयानंद रेणके व सतीश रेणके यांचे ते वडील होते.
Share Now
Add Comment