मराठवाडा

येडशी येथे श्री क्षेत्र रामिलंग यात्रे निमित्त सम्राट चषक हाफपिच क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष राजसिंहा राजेनिंबाळकर यांच्या हस्ते संपन्न

Share Now

इकबाल मुल्ला
उस्मानाबाद/प्रतिनिधी

येडशी येथे श्री क्षेत्र रामिलंग यात्रे निमित्त सम्राट चषक हाफपिच क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष राजसिंहा (भैया ) राजेनिंबाळकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी भाजपा युवा मोर्चा तालुकाध्यक्ष गजानन (भैय्या) नलावडे उस्मानाबाद, सरपंच गोपाळ नागटीळक, उपसरपंच पिमन (दादा) सस्ते, ग्रा.प.सदस्य चंदन राव नलावडे, किरण नकाते, अमोल ठाकर, अनिल कोरे, विनोद निंबाळकर, ग्रा.प.सदस्य भिमराव शिंदे, विशाल पाटिल, प्रसाद मुंडे, राजाभाऊ अवधूत, गजानन सोलवट, पांडुरंग म्हेत्रे, अमोल (भैय्या) कवडे, महेश पवार, संग्राम इंगळे, अवि तौर, अजय देवकर, सुमित नलावडे, यांच्यासह क्रिकेट खेळाडू, युवक उपस्थित होते.


Share Now
error: Content is protected !!