मराठवाडा

दरसालाबादाप्रमाणे यात्रेनिमित्त विविध सोंगे नटली

Share Now


दहिफळ-प्रतिनिधी
कळंब तालुक्यातील दहिफळ येथील ग्रामदैवत श्री खंडोबा देवाच्या यात्रेनिमित्त दरसालाबादाप्रमाणे सोंगाचा कार्यक्रम संपन्न झाला.

यावेळी पोतराज,वाचल्या मुरळी, सामाजिक विषयांवर आधारित शेतकरी व त्याचे शोषण करणारी मंडळी यात सावकार, पुढारी, व्यापारी, बँक अधिकारी सोंगातुन शेतकऱ्यांची व्यथा मांडली.या सोंगामध्ये बालाजी भातलवंडे, गणेश मते,बापु भातलवंडे,संजय वाघमारे,लक्ष्मण मते, दत्ता भातलवंडे,सुधाकर मते,ईस्माईल शेख, शिवाजी मते,दिपक भातलवंडे, सतिश गोरे,अमोल मस्के, विनोद पायाळ, दत्ता पांचाळ,बाबा भातलवंडे, प्रशांत भातलवंडे,चंदु जोगदंड, अमोल माने,दादा शेख,आदी शेकडो कलाकारांनी सहभाग घेतला होता.यावेळी वेशभूषा सोंग नटवण्याचे कार्य प्रभाकर ढवळे, सतिश गोरे, बालाजी गोरे, महादेव भातलवंडे,दिपक थोरात यांनी केले.


Share Now
error: Content is protected !!