मराठवाडा

जिजाबाई बनसोडे यांचे निधन

Share Now


इकबाल मुल्ला
उस्मानाबाद/प्रतिनिधी


उस्मानाबाद शहरातील भीमनगर येथील रहिवाशी जिजाबाई दामोदर बनसोडे (वय 85) यांचे सोमवार 21 डिसेंबर 2020 रोजी रात्री 8 वाजता दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात मुले, सुना, मुली, नातवंडे, असा परिवार आहे. सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश दामोदर बनसोडे, माजी नगरसेवक अशोक बनसोडे, पोलीस अधीक्षक कार्यालयातील कार्यालयीन अधीक्षक सुदेश बनसोडे यांच्या त्या आई होत.


Share Now
error: Content is protected !!