Share Now
इकबाल मुल्ला
उस्मानाबाद/प्रतिनिधी
कुशल प्रशासक, ओजस्वी वक्ते, प्रखर देशभक्त, संवेदनशील कवी, निर्भीड पत्रकार, आणि देशाला प्रगतीच्या वाटेवर अग्रेसर करणारे यशस्वी पंतप्रधान अशा सर्वव्यापी आणि सर्वस्पर्शी भारतरत्न अटलबिहारी वाजपेयीजी यांच्या जयंतीनिमित्त लोहारा तालुका भाजपा यांच्या वतीने शहरात भाजपा तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील, भाजपा जिल्हा चिटणीस विक्रांत संगशेट्टी, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष बालाजी चव्हाण, माजी तालुकाध्यक्ष प्रमोद पोतदार, असलम आत्तार, अदि, उपस्थित होते.
Share Now
Add Comment