मराठवाडा

काशीनाथ पाताळे यांचे दुःखद निधन

Share Now

इकबाल मुल्ला
उस्मानाबाद/प्रतिनिधी
मुरुम येथील टिळक चौक येथील रहिवाशी कै.काशीनाथ सायबण्णा पाताळे यांचे गुरूवारी दि.24 डिसेंबर रोजी राहत्या घरी सकाळी 6 वाजता वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. ते 90 वर्षाचे होते. ते मनमिळावू, सुस्वभावी व्यक्तीमत्वाचे होते.

त्यांच्या निधनाची बातमी कळताच परिसरात शोककळा पसरली. त्यांच्या वरती त्यांच्या स्वतःच्या शेतामध्ये गुरूवार दि.24 डिसेंबर रोजी दुपारी 4 वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात दोन मुले, एक मुलगी, सुन, जावई व नातवंडे असा परिवार आहे.


Share Now
error: Content is protected !!