मराठवाडा

कै.छायाबाई आनंदराव कुलकर्णी यांचे दुःखद निधन

Share Now

उस्मानाबाद/प्रतिनिधी
उमरगा तालुक्यातील कसगी येथील कै.छायाबाई आनंदराव कुलकर्णी यांचे रविवारी दि.27 डिसेंबर 2020 रोजी दुपारी 3 वाजता वृद्धापकाळाने राहत्या घरी दुःखद निधन झाले. त्या 80 वर्षाच्या होत्या. त्यांच्या वरती त्यांच्या शेतात रविवार दि.27 डिसेंबर रोजी रात्री 8 वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात एक मुलगा, सुन व नातवंडे असा परिवार आहे. मुरुम येथील श्री माधवराव पाटील महाविद्यालयातील रसायनशास्त्र विभागातील प्रा.गोपाळ कुलकर्णी यांच्या त्या मातोश्री होत.


Share Now
error: Content is protected !!