मराठवाडा

डाँ. दिग्गज दापके-देशमुख यांना मातृशोक !

Share Now

इकबाल मुल्ला
उस्मानाबाद / प्रतिनीधी
सौ.शकुंतला रमेश दापके- देशमुख यांचे पहाटे अल्पशा आजाराने निधन,झाले .रामकृष्ण महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ. रमेश दापके -देशमुख यांच्या पत्नी व डॉ. दिग्गज दापके — देशमुख यांच्या मातोश्री सौ.शकुंतला रमेश दापके यांचे दि.31 डिसेंबर 2020 रोजी पहाटे 4 वा. सोलापूर येथे उपचार सुरू असताना निधन झाले. अंत्यविधी मुळगावी तळेगाव ता.अहमदपूर. जि.लातूर येथे दुपारी 2 वाजता होणार असून तत्पूर्वी त्यांचे पार्थीव अंत्य दर्शनासाठी समता नगर उस्मानाबाद येथील त्यांच्या स्वगृही सकाळी 7.45.मि. दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यांच्या पश्चात, एक मुलगा, एक मुलगी, पति, सुन, नातवंंडे असा परिवार आहे.


Share Now
error: Content is protected !!