मराठवाडा

कै.अंबुबाई भिमण्णा घोडके यांचे दुःखद निधन

Share Now

इकबाल मुल्ला
उस्मानाबाद/प्रतिनिधी
उमरगा तालुक्यातील केसर जवळा येथील कै.अंबुबाई भिमण्णा घोडके यांचे बुधवारी दि.30 डिसेंबर 2020 रोजी राहत्या घरी सायंकाळी 6 वाजता वृध्दापकाळाने दुःखद निधन झाले. त्या 87 वर्षाच्या होत्या. त्यांच्या वरती केसरजवळा, ता.उमरगा येथील सार्वजनिक स्मशानभूमीत गुरुवार दि. 31 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात्य दोन मुले, तीन मुली, सुना, जावई व नातवंडे असा परिवार आहे. श्री माधवराव पाटील महाविद्यालयातील राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रा.डॉ.सायबण्णा घोडके यांच्या त्या मातोश्री होत्या.


Share Now
error: Content is protected !!