मराठवाडा

आमदार सुजितसिंह ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त तुळजापूर शहरात विविध उपक्रम

Share Now

तुळजापूर दिनांक 22 (प्रतिनिधी)
  आमदार तथा भाजपा प्रदेश सरचिटणीस व विधान परिषदेचे प्रतोद सुजितसिंहजी ठाकूर साहेब यांच्या 54 व्यां वाढदवसानिमित्त तुळजापूर येथे दर वर्षी प्रमाणे गेली अठरा वर्ष सातत्याने आई तुळजभवानी ला महापूजा व महाभिषेक करून वाढदिवस साजरा करण्यात आला.
    त्यानंतर सकाळी दहा वाजता तुळजापूर शहरातील 148 गरजू व गरीब महिलांना साडी व धान्याचे किट  मीनाताई सोमाजी यांच्या तर्फे विठ्ठल   मंदिर  येथे वाटप करण्यात .आले त्यानंतर दुपारी चार वाजता राजाभाऊ मलबा ,सुषमा मलबा यांच्या वतीने आठवडा बाजार येथे थंड पाण्याची जार ची सलग तीन महिने पाणपोई चालू करण्यात आली त्या नंतर सायंकाळी सहा वाजता आई तुळजा भवानी महाद्वार चौक येथे असंख्य कार्यकर्त्या सह साहेबांना उदंड आयुष्य लाभो यासाठी महाआरती करण्यात आली या सर्व कार्यक्रमप्रसंगी भारतीय जनता पक्षाचे प्रदेश कार्यकारणी सदस्य सुधीर अण्णा पाटील तुळजापूर नगरीचे नगराध्यक्ष सचिन (भैय्या) रोचकरी सोलापूर महानगपालिकेचे गटनेते अविनाश पाटील,जिल्हा परिषद सदस्य राजगुरू साहेब तसेच तुळजापूर नगरीचे माजी नगराध्यक्ष चंद्रकांत (बापू)  कणे, भाजपचे माजी जिल्हा सचिटणीस प्रभाकर मुळे, ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष विजय शिंगाडे ,सहकार आघाडी जिल्हा संयोजक नारायण (भाऊ) नन्नवरे,जिल्हा कोषाध्यक्ष तुळजापूर प्राधिकरण सदस्य नागेश नाईक जिल्हा चिटणीस सुहास साळुंके खरेदी विक्री संघाचे चेअरमन शिवाजी बोधले प्राधिकरण सदस्य विकास मळबा  व्हाइस चैरमान बाळासाहेब भोसले ,एड गिरीश कुलकर्णी,भारतीय जनता महिला मोर्चा प्रदेश कार्यकारणी सदस्य मीनाताई सोमाजी, जिल्हा उपाध्यक्ष अॅड अंजली (ताई) साबळे, तालुकाध्यक्ष एड क्रांती ताई थिटे सुषमा माळबा,रुपाली घाडगे,इंदर्जीत साळुंके प्रसाद पानपुडे,सचिन अमृतराव, दिनेश बागल राम चोपदार ,सागर कदम,सागर पारडे, संतोष डोईफोडे युवा वारियायर्स शहराध्यक्ष सार्थक कदम हे सर्व कार्यक्रम चे नियोजन भारतीय जनता पक्षाचे जिल्हा चिटणीस गुलचंद (भाऊ) व्यवहारे यांनी केले.
 तसेच नगर परिषद प्राथमिक शाळा क्रमांक 2 येथे इयत्ता पाचवी ते सातवी पर्यंत शिक्षण घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना गुलचंद व्यवहारे यांच्या वतीने जिल्हा कोषाध्यक्ष नागेश नाईक विकास मलबा गिरीश कुलकर्णी यांच्या हस्ते N95 मास्क चे वाटप करण्यात आले.

from माझी बातमी https://ift.tt/3dO0GGv
via IFTTT


Share Now
error: Content is protected !!