Browsing Tag

Virat Kohali

पाकिस्तानी खेळाडूंना सतावत आहे विराट कोहलीची भीती, सामन्यापूर्वी आपल्या संघाला दिला इशारा

विराट कोहलीने गेल्या वर्षी ऑस्ट्रेलियात खेळल्या गेलेल्या T20 विश्वचषकात पाकिस्तानविरुद्ध आश्चर्यकारक खेळी केली आणि टीम इंडियाला विजय मिळवून दिला. पाकिस्तानचा संघ विजयाकडे वाटचाल करत असताना विराटची ही खेळी आली. त्याचा विजय निश्चित मानला जात