या गावांत पडतात सुर्याची पहिली किरणे

First Sunrise In India: जर निसर्गाच्या रूपात तुम्हाला भगवंताचे प्रेमपाहायचे असेल तर तुम्ही सूर्योदय पाहा असे म्हणतात

भारतातील पहिला सूर्योदय कुठे होतो हे तुम्हाला माहीत आहे का?

कदाचित बहुतेक लोकांना माहित असेल

अरुणाचल प्रदेश हा भारतातील पहिला दिवस असणारे राज्य आहे.