ई-मुद्रा लोन तुम्हाला मिळणार, असा करा अर्ज इथे बघा संपूर्ण माहिती

3 Min Read

तुम्ही जर बेरोजगार तरुण असाल आणि तुम्हाला तुमचा व्यवसाय सुरू करायचा असेल, तर ई-मुद्रा लोन योजना तुमच्यासाठी आहे. या योजनेचा लाभ घेऊन तुम्ही तुमचा व्यवसाय टाकू शकता. या योजनेतंर्गत कर्ज घेऊन तुमचा व्यवसाय सुरू करून तुम्ही चांगली कमाई करू शकता. मुद्रा लोन अनेक बॅंक मार्फत दिले जाते. ई-मुद्रा लोनसाठी तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता. या लेखात आपण ई-मुद्रा लोन बद्दल माहिती जाणून घेणार आहोत. ( mudra loan online apply) तुम्ही जर स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) मधील ग्राहक असाल तर तुम्हाला मुद्रा लोन मिळवण्यासाठी दोन प्रकारे अर्ज करता येतो. पहिला प्रकार प्रत्यक्ष शाखेत अर्ज करू शकतो. दुसरा प्रकार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतो. ई-मुद्रा लोनद्वारे मिळवा एवढे लोन mudra loan online apply तुम्ही बॅंकेत जाऊन मुद्रा लोनसाठी अर्ज करू शकता. जर तुम्हाला ऑनलाईन अर्ज करून मुद्रा लोन मिळवायचे असेल, तर ऑनलाईन अर्ज देखील करू शकता. 50 हजारांपासून 5 ते 10 लाख रुपयांपर्यंत लोन घेऊ शकता.

प्रधानमंत्री मुद्रा लोन योजना फायदे मुद्रा लोन योजना उत्पन्न निमिर्तीमध्ये गुंतलेल्या सुक्ष्म व लघू उद्योजकांना पत सुविधा देते. पत सुविधा कोणत्याही प्रकारच्या फंड किंवा बगर-फंड आधारित आवश्यकतासाठी असू शकतात. यामुळे तुम्ही मुद्रा लोन योजनेचा उपयोग विविध कारणांसाठी करू शकता.

- Advertisement -

मुद्रा लोनची पत मुदतीची कर्जे आणि ओव्हरड्राफ्ट सुविधेसाठी किंवा पत आणि पत हमीपत्रांसाठी अर्ज करण्याकरिता देखील वापरली जाते. मुद्रा लोनचे तीन प्रकार mudra loan online apply तरुण – मुद्रा लोन योजनेतंर्गत 5 ते 10 लाखांपर्यंत कर्ज मिळू शकते. किशोर – मुद्रा लोन योजनेतंर्गत 50 हजार ते 5 लाखांपर्यंत कर्ज मिळू शकते. शिशु – मुद्रा लोन योजनेतंर्गत 50 हजार रुपयांपर्यंत कर्ज मिळू शकते. मुद्रा लोन योजनेचा फायदा कोणाला घेता येईल लघू उद्योजक फळभाज्या विक्रेता दुग्ध उत्पादक कुक्कुटपालन व्यावसायिक मत्स्यपालन व्यावसायिक शेतीविषयक उपक्रमांची संबंधित दुकानदार (mudra loan online apply) इत्यादी

मुद्रा लोन आवश्यक कागदपत्रे

  • बॅंक खातं
  • जो व्यवसाय किंवा उद्योग सुरू करायचा असेल त्याचा संपूर्ण तपशील असणं आवश्यक आहे.
  • बॅंक खात्याशी आधार लिंक असणं गरजेचं आहे.
  • जातीचे विवरण
  • तुमच्या उद्योगाचे GSTN व उद्योग आधार तुम्हाला ऑनलाईन अर्ज करतांना अपलोड करावा लागेल.
  • शॉप ॲक्ट देखील अपलोड करावे लागेल.
  • ओळख पुरावा
  • पत्त्याचा पुरावा
  • व्यवसाय नोंदणी प्रमाणपत्र

ई-मुद्रा लोनसाठी इ. आवश्यक कागदपत्रे लागतील. (pm mudra loan yojana)

मुद्रा लोन योजना बॅंक लिस्ट

- Advertisement -

बँक ऑफ बडोदा

यूको बँक

ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स

- Advertisement -

स्टेट बँक ऑफ इंडिया

यूनियन बँक ऑफ इंडिया

सिंडिकेट बँक

इंडियन ओवरसीज बँक

एचडीएफसी बँक

सेंट्रल बँक ऑफ इंडिया

पंजाब ॲण्ड सिंध बँक

आंध्र बँक

बँक ऑफ महाराष्ट्र

देना बँक

आयडीबीआय बॅंक

कर्नाटक बँक

पंजाब नॅशनल बँक

तमिलनाडु मर्चंड बँक

ॲक्सिस बॅंक

कॅनरा बँक

फेडरल बँक

इंडियन बॅंक

कोटक महिंद्रा बँक

सारस्वत बँक

अलाहाबाद बँक

बॅंक ऑफ इंडिया

कॉरपोरेशन बँक

आयसीआयसीआय बँक

J&K बॅंक (mudra loan scheme in marathi)

या बॅंकेत तुमचे जर खाते असेल तर तुम्ही ई-मुद्रा लोन घेऊ शकतात. योजनेचा लाभ घेतल्यास व्यवसाय उभारण्यासाठी मदत होईल.

https://www.mudra.org.in/

Share This Article