महाराष्ट्र लोकविकास मंचचा सामाजिक कार्यातील आधारस्तंभ पुरस्कार अनिताताई तोडकर यांना जाहीर.
प्रत्येक यशस्वी पुरुषांच्यामागे एक महिला दडलेली असते. ती कधीही उजेडात येत नाही. घरातील पुरुषाला समाजात प्रतिष्ठा मिळाल्यानंतर सगळ्यात कुणाला आनंद होत असेल तर त्या महिलेला होत असतो. पण ती कधीही मी पणाचा आव आणत नाही. घरातील सर्व सदस्य,…