एअर इंडिया इंजिनिअरिंग सर्विसेस लि. मध्ये 209 जागांसाठी भरती | असिस्टंट सुपरवाइजर | B.Sc/B.Com/B.A/BCA/B.Sc. (CS)/ पदवीधर (IT/CS) | संपूर्ण भारत

1 Min Read

जाहिरात क्र.: /HR-HQ/2023/3975

Total: 209 जागा

पदाचे नाव: असिस्टंट सुपरवाइजर

शैक्षणिक पात्रता: (i) B.Sc/B.Com/B.A/BCA/B.Sc. (CS)/ पदवीधर (IT/CS) (ii) डेटा एंट्री / कॉम्प्युटरमध्ये किमान 01 वर्ष कामाचा अनुभव

- Advertisement -

वयाची अट: 01 जानेवारी 2024 रोजी 18 ते 35 वर्षे [SC/ST:05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

Fee: General/EWS/OBC: ₹1000/-

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 15 जानेवारी 2024 (05:00 PM)

Email ID: careers@aiesl.in

- Advertisement -

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात (Notification): पाहा

Online अर्ज: Apply Online

- Advertisement -

 

एअर इंडिया इंजिनिअरिंग सर्विसेस लिमिटेड (AIESL) मध्ये 209 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. या भरती प्रक्रियेद्वारे असिस्टंट सुपरवाइजर पदांसाठी उमेदवारांची निवड केली जाईल. या पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 28 फेब्रुवारी 2024 आहे.

 

 

  • एअर इंजिनिअरिंगसाठी डिप्लोमा अभ्यासक्रम (Diploma Courses for Air Engineering)
  • AIESL चा इतिहास आणि कार्यक्षेत्र (History & Scope of AIESL)
  • सरकारी नोकरीसाठी तयारी कशी करावी (How to Prepare for Government Jobs)
  • ऑनलाइन परीक्षेसाठी टिप्स आणि युक्त्या (Online Exam Tips & Tricks)
  • मुलाखतीत यशस्वी होण्यासाठी टिप्स (Tips to Succeed in Interview)

Share This Article