पर्याय सामाजिक संस्था, सावित्रीबाई फुले म्युच्युअल बेनिफिट ट्रस्ट (महिला बचत गटांचे फेडरेशन ), अनिक फायनान्शियल सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड जि.धाराशिव, यांचे वतीने स्नेहमिलन आणि दीपावली निमित्त स्नेहभाेजन व भेट वस्तू वितरण कार्यक्रम
दिनांक 16 कळंब
पर्याय सामाजिक संस्था, सावित्रीबाई फुले म्युच्युअल बेनिफिट ट्रस्ट (महिला बचत गटांचे फेडरेशन ), अनिक फायनान्शियल सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड जि.धाराशिव, यांचे वतीने स्नेहमिलन आणि दीपावली निमित्त स्नेहभाेजन व भेट वस्तू वितरण कार्यक्रम दिनांक 16 नोव्हेंबर 2023 रोजी मोठया उत्साहात कळंब येथे पार पाडला.
या प्रसंगी
मा.विश्वनाथआण्णा ताेडकर
व्यवस्थापकीय संचालक
अनिक फायनान्शियल सर्व्हिसेस
मा. एम.एन.काेंढाळकर साहेब
उपाध्यक्ष,
महाराष्ट— लाेकविकास मंच
मा.रमेशजी भिसे
अध्यक्ष
अनिक फायनान्शियल सर्व्हिसेस
मा.सुभाषजी तगारे
संचालक
अनिक फायनान्शियल सर्व्हिसेस
मा.हेमंतकुमार वाळवेकर
संचालक
अनिक फायनान्शियल सर्व्हिसेस
मा.बी.पी.सुर्यवंशी
उपाध्यक्ष
अनिक फायनान्शियल सर्व्हिसेस
मा.विठ्ठलराव ताेडकर
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते
उपाध्यक्ष,अखिल भारतीय माळी महासंघ
मा. सचिन तोडकर
टिम लिडर, बुलेट ट्रेन प्रकल्प
भारत सरकार
कळंब शहरातील प्रतिष्ठीत व्यापारी श्री.आनंदजी बलाई
हे उपस्थिती होते , तर कार्यक्रमाचे सुत्रसंचलन तेजश्री तोडकर यांनी केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संपुर्ण पर्याय व अनिक परिवाराने मोलाचे कार्य केले.
कार्यक्रमाचे क्षणचित्रे
Comments are closed.