धोंदुमामा साठे Homeopathic मेडिकल कॉलेज व न्यायमूर्ती माधवराव रानडे मेमोरियल हॉस्पिटल
ह्या तर्फे रविवारी १९ मार्च २०२३ रोजी एक आरोग्य शिबिर

0 Min Read

धोंदुमामा साठे Homeopathic मेडिकल कॉलेज व न्यायमूर्ती माधवराव रानडे मेमोरियल हॉस्पिटल
ह्या तर्फे रविवारी १९ मार्च २०२३ रोजी एक आरोग्य शिबिर घेण्यात येणार आहे , शिबिर मध्ये सतत वाटणारी म्हणजे (generalized anxiety disorder) आणि तचांचे आजार ह्या रोगांवर उपचार आणि एका अठोड्या करता मोफत होमिओपॅथी उपचार करण्यात येईल

प्रायोजक : न्यायमुर्ती रानडे Homeopathic मेडिकल कॉलेज

Share This Article
11 Comments